अहमदनगरमधील बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला

<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> बीएसएफ जवान पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचं समोर आहे. प्रकाश काळे असं या जवानाचं नाव असून तो मूळचा अहमदनगरमधील आहे. पाकिस्तानी महिला एजंटला बीएसएफची माहिती लिक केल्याचा आरोप या जवानावर आहे. पंजाब पोलिसांनी प्रकाश काळे याला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे.</p> <p style="text-align: justify;">प्रकाश काळे

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bsf-soldier-from-ahmednagar-honey-trapped-by-pakistan-agent-833874

Post a Comment

0 Comments