कोरोना काळात महाविकास आघाडीची कामगिरी कशी होती? लोकांना काय वाटत?

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> महाविकासआघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वे करण्याता आला आहे. जनसामान्यांना विविध मुद्द्यांवर काय वाटतं याचा उलगडा या सर्वेतून झाला आहे. द स्ट्रेलेमा संस्थेने हा सर्वे केला. 11 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागाचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. 10 हजार

source https://marathi.abplive.com/news/hows-performance-of-mahavikas-aghadi-during-corona-period-what-do-people-think-833300

Post a Comment

0 Comments