\"9 सप्टेंबरपासून आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आली नाही. तिघांमधील वादामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचं माथेरं झालंय. एमएसईबीच्याबाबतीत देखील मराठा समाजाची निराशा केली . अलौकीक पद्धतीने राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देणं गरजेचं होतं. या सरकारने मराठा समाजाला गृहीत धरलं आहे. समाजात मोठा आक्रोश निर्माण होईल . मराठा समाजाच्या
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-chandrakant-patil-pc-maratha-reservation-and-educational-admissions-831640
0 Comments