बीएचआर गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून पाठपुरावा करत आहे. केंद्र शासनाकडून याची चौकशी करण्याचे आदेश असताना देखील त्यावेळी प्रकरण दडपण्यात आले. मात्र आता यातील सर्व सत्य बाहेर येणार असून, या प्रकरणात बड्या नेत्याचे नाव असून ज्याचा संबंध मंत्र्यांशी राहिला असल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत केला. बीएचआर सहकारी
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-jalgaon-eknath-khadse-on-bhr-scam-833830
0 Comments