<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरु आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकरी ठिय्या मांडून बसले आहेत. आता राज्यात बच्चू कडू यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. चलो दिल्लीचा नारा देत बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला
source https://marathi.abplive.com/news/farmer-protest-if-no-solution-in-three-days-we-will-reach-delhi-with-the-farmers-says-bachchu-kadu-833686
0 Comments