विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी आज (1 डिसेंबर) मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी आणि भाजप या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा समोरासमोर लढत आहेत. राज्यात पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासह, नागपूर पदवीधर, औरंगाबाद पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-pune-aurangabad-nagpur-kolhapur-graduate-and-teacher-constituency-voting-started-live-8am-833807
0 Comments