<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> लग्न म्हटलं की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा क्षण. हा क्षण विशेष करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शक्कल लढवली जातात. मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जातो आणि लग्न सोहळा नेत्रदीपक करण्यासाठी वाटेल ते करण्याची वधू आणि वराची तयारी असते. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील यूपीएससी परीक्षा पास होऊन IFS अधिकारी झालेले चंद्रशेखर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/register-marriage-of-high-officials-in-ahmednagar-831108
0 Comments