<p style="text-align: justify;"><strong>Majha Maharashtra Majha Vision 2020 : </strong>"51 हजार कोटींच्या सामंजस्य करारातून नवे एक लाख रोजगार तयार होत आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर सुरु होत आहेत. माहिती तंत्रज्ञानाचे उद्योग सुरु होत आहेत. रायगडमध्ये औषध कंपन्या सुरु होत आहे. औरंगाबादमध्येही अन्नप्रक्रिया सुरु होत आहे. पुण्यातील हिंजवडी, चाकण, पनवेलमध्येही उद्योग येत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-industries-minister-subhash-desais-vision-for-maharashtra-832335
0 Comments