<p>मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं महाविकास आघाडी सरकार सत्तेत आलं. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोरोनामुळे आलेली महामारी, निसर्ग चक्रीवादळ, मराठा
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-maharashtra-majha-vision-live-updates-devendra-fadnavis-aaditya-thackeray-speak-on-1-year-of-completion-of-maharashtra-govt-maha-vikas-aagadi-832412
0 Comments