Majha Maharashtra Majha Vision | मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार ताकदीनं लढतंय : एकनाथ शिंदे

<p style="text-align: justify;"><strong>#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : </strong>'महाविकास आघाडी सरकारचं काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने सुरु आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वांना अशक्य वाटणारी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. नागपूर अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आणि ताबडतोब त्याची अंबलबजावणीही केली. त्यानंतर आलेल्या चक्रीवादळातही सरकारने मदत जाहीर केलं. कोरोना काळात घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे कटुता आली, पण

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-public-works-minister-eknath-shinde-s-vision-for-maharashtra-832404

Post a Comment

0 Comments