<p style="text-align: justify;"><strong>#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : </strong>वीज बिलमाफीचं क्रेडिट शिवसेनेनं घ्यायचं की राष्ट्रवादीनं, यात नितीन राऊतांचा बळी गेलाय, असं म्हणत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला आहे. एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र माझं व्हिजन' या कार्यक्रमात ते बोलत होते.</p> <p style="text-align: justify;">माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले की, 'राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-bjp-leader-chandrashekhar-bawankule-vision-for-maharashtra-832334
0 Comments