Majha Maharashtra Majha Vision | वीजबिल माफीवरुन आजी-माजी ऊर्जामंत्र्यांमध्ये जुगलबंदी

वीज बिल माफीवरुन सध्या राज्यात मोठा गोंधळ सुरु आहे. या महत्वाच्या मुद्द्यावरुन आज सध्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज आमनेसामने आले. यावेळी नितीन राऊतांनी विरोधी पक्षानं राज्याच्या हक्काच्या पैशांसाठी केंद्राच्या विरोधी आंदोलन करावं. राज्य सरकारचा हक्काचा पैसा मागण्यासाठी त्यांनी राज्याची बाजू घ्यावी, असं म्हटलं तर बावनकुळे

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-majha-maharashtra-majha-vision-2020-nitin-raut-vs-chandrashekhar-bawankule-832407

Post a Comment

0 Comments