<p style="text-align: justify;"><strong>#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन : </strong>वीजबिल माफी हे केवळ एका खात्याचं नाही. हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एमईआरसीला प्रस्ताव दिला. वाढीव वीज बिल माफी करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर केली होती. वीज ग्राहकांना बिल माफीसाठी आजही विचारविनिमय सुरु आहे. वीजबिलमाफी माझं व्यक्तिगत मत नव्हतंच, तो सरकारचा निर्णय होता, असं राज्याचे
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/majha-maharashtra-majha-vision-2020-minister-nitin-raut-vision-for-maharashtra-832326
0 Comments