अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील श्रद्धा ढवण ही मुलगी शिक्षणासोबत तब्बल 70 म्हशींचा सांभाळ करत आहे. 70 म्हशींसाठी दोन मजली गोठा उभारला आहे.
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-girl-from-nighoj-is-taking-care-of-70-buffaloes-with-education-833331
0 Comments