<p><strong>अहमदनगर :</strong> यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या करण्यात आली. पारनेर तालुक्यातील जातेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.</p> <p>रेखा जरे या सोमवारी (30
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ahmednagar-yashaswini-mahila-brigade-president-rekha-jare-murder-833906
0 Comments