स्मार्ट बुलेटिन | 1 जानेवारी 2021 | शुक्रवार | ABP Majha

<h3 style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></h3> <p style="text-align: justify;">1. कोरोनाचं टेन्शन बाजूला ठेवून नव्या उमेदीसह नववर्षाचं स्वागत, एबीपी माझाच्या प्रक्षेकांसाठी घरबसल्या प्रसिद्ध मंदिरांमधून देवदर्शन</p> <p style="text-align: justify;">2. आज भारत सरकारकडून लसीला मान्यता मिळण्याची शक्यता, सीरम, भारत बायोटेक शर्यतीत</p> <p style="text-align: justify;">3. जागतिक आरोग्य संघटनेकडून फायझर लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी,

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-1st-january-2021-latest-updates-844988

Post a Comment

0 Comments