<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> आटपाडीतील प्रसिद्ध 16 लाख रुपये किमतीच्या बकऱ्यांच्या चोरीचा छडा लागला असून चोरी करणाऱ्या तीन आरोपी पोलिसांनी अटक केली आहे. बकरा परत मिळाल्यामुळे आणि चोरी उजेडात आल्यामुळे आनंदित झालेल्या मेंढपाळांनी आटपाडी पोलिसांचा गौरव केला. गुलाल उधळत आणि फटाक्यांची आतषबाजी करत आटपाडी शहरातून बकऱ्याची वाजत गाजत बकऱ्यांची
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-atpadi-16-lakh-rs-cost-stolen-goat-found-843580
0 Comments