चलो चिल गव्हाण... 19 मार्चला साहेबराव करपेंच्या गावी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना सामूहिक श्रद्धांजली

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> पुढील वर्षी 19 मार्च रोजी साहेबराव करपे यांच्या गावी सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाणार आहे. त्यासाठी किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी 'चलो चिल गव्हाण' हा नारा दिला आहे. 19 मार्च 1986 रोजी साहेबराव करपे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह आत्महत्या केली होती. ही महाराष्ट्राला हादरावणारी आणि जाहीर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/chalo-chil-gavhan-tribute-to-the-farmers-who-committed-suicide-in-sahebrao-karpes-village-on-march-19-843449

Post a Comment

0 Comments