<p style="text-align: justify;"><strong>स्मार्ट बुलेटिन | 27 डिसेंबर 2020 | रविवार | एबीपी माझा</strong></p> <p style="text-align: justify;">शेतकरी संघटना 29 डिसेंबर रोजी सरकारसोबत चर्चेस तयार, काही अटी ठेवल्या पंतप्रधान मोदींची या वर्षातील शेवटची मन की बात, शेतकरी आंदोलनावर काय बोलणार? याकडे लक्ष मागच्या सरकारच्या निष्कर्षांमुळे धनगर समाजाच्या आरक्षणात मोठ्या अडचणी, जयंत पाटलांचा आरोप भारत भालकेंच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-27-december-2020-latest-updates-843118
0 Comments