<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या एका भन्नाट आवाहनाला मोठे यश मिळताना दिसत आहे. कारण पारनेर तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींनी बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात गावागावात वाद-विवाद, भांडण होऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी नामी शक्कल लढवली. "ग्रामपंचायत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-gram-panchayat-elections-mla-nilesh-lankes-offer-25-lakh-fund-to-make-village-elections-unopposed-842118
0 Comments