नीलम गोऱ्हे यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण, 7 जानेवारीला निकाल

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांच्या विधानपरिषदेच्या उपसभापती पदावर झालेल्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी मंगळवारी पूर्ण झाली. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने 7 जानेवारीला यावर निकाल देण्याचं निश्चित केलं आहे.</p> <p style="text-align: justify;">या सुनावणीत राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी स्पष्ट केलं की, विधान

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/high-court-reserved-order-in-petition-against-appointment-of-neelam-gorhe-841448

Post a Comment

0 Comments