<p>केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू मुंबईच्या दिशेने निघालेले असताना त्यांना नागपुरात रोखण्यात आलं होतं. त्यानंतर सुमारे दोन ते अडीच तासांनी बच्चू कडू आंदोलनासाठी मुंबईत जाण्यासाठी निघाले. \"शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जाण्यासाठी परवानगी दिल्याने मी सरकारचे आभार मानतो,\" अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी निघताना दिली.</p> <p>कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या विविध
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nagpur-bacchu-kadu-reaction-on-reliance-industries-841418
0 Comments