शेतकऱ्यांसोबतची चटणी- भाकर खात रविकांत तुपकरांचा केंद्र, राज्य सरकारवर निशाणा

<p style="text-align: justify;"><strong>बुलढाणा :</strong> सहसा सरत्या वर्षाला निरोप देत असताना या वर्षाच्या अखेरच्या दिवशी, म्हणजेच 31डिसेंबरला बहुविध प्रकारे हा दिवस साजरा करण्याला अनेकांचं प्राधान्य. कोणी या दिवसासाठी शहराबाहेरची वाट धरतं, तर कोणी मित्रमंडळींसमवेत हा दिवस साजरा करण्याला प्राधान्य देतं. यात अगदी नेतेमंडळीही मागे नाहीत. अशाच एका नेत्याची थर्टी फर्स्ट

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/swabhimani-farmers-leader-ravikant-tupkar-celebrates-31st-with-farmers-in-different-way-845011

Post a Comment

0 Comments