...तर अण्णा हजारे शेतकऱ्यांसाठी जानेवारीमध्ये आंदोलन करणार

<p style="text-align: justify;"><strong>अहमदनगर :</strong> दिल्लीत गेल्या महिनाभराहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही पाठिंबा दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी न लावल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करणार असल्याचा इशारा अण्णा हजारे यांनी दिला आहे.</p> <p style="text-align: justify;">शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/anna-hazare-will-protest-for-farmers-in-january-843223

Post a Comment

0 Comments