<p style="text-align: justify;">सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करणे तसेच खंडणीची मागणी करणे या आरोपांवरुन भाजपचे उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश काळे यांच्या विरोधात सोलापुरच्या सदर बाजार पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, खंडणीची मागणी करणे इत्यादी आरोपांवरुन गुन्हा नोंदवण्यात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/police-in-search-of-deputy-mayor-and-bjp-leader-rajesh-kale-844705
0 Comments