कडाक्याच्या थंडीत तीन महिन्यांच्या बाळाला बेवारस ठेवून महिलेचा पळ, पोलिसांनी तीन तासात आईला शोधलं!

<p style="text-align: justify;"><strong>बुलढाणा :</strong> "माता न तू वैरिणी!" या उक्तिप्रमाणे एका महिलेने आपल्या तीन महिन्यांची चिमुकलीला मध्यरात्री अगदी गोठवणाऱ्या थंडीत बेवारस सोडून पळ काढला. परंतु पोलिसांच्या सतर्कतेने या महिलेचा तीन तासात शोध घेत बेवारस बाळाला आपली आई मिळवून दिली. या घटनेने बुलढाणा जिल्हा मात्र सुन्न झाला आहे.</p> <p style="text-align: justify;">मेहकर

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/buldhana-police-search-for-mother-in-three-hours-after-leaving-her-three-month-old-baby-unattended-843512

Post a Comment

0 Comments