<p style="text-align: justify;"><strong>कोडरमा :</strong> देशातील सर्व राज्यांमधील नगरपरिषदांअंतर्गत पंतप्रधान आवास योजना (शहरी) सुरु आहे. या योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपरिषदांचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर केला जातो. यात झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील झुमरी तिलैया नगर परिषदेने एकूण 3784 घरांपैकी 2025 घरं पूर्ण केली आहेत. तर बाकी सर्व घरं पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात
source https://marathi.abplive.com/news/india/pm-awas-scheme-jharkhand-koderma-maharashtra-dc-ias-ramesh-gholap-honored-by-pm-modi-845044
0 Comments