<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीनंतर वातावरण चांगलंच तापलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जहरी टीका करण्यात आली आहे. अग्रलेखात म्हटलं आहे की, सीबीआय, ईडीसारख्या संस्थांचे अधःपतन सध्या जोरात सुरू आहे; पण यावर भाजपचे म्हणणे असे की, काँग्रेसच्या काळात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-saamana-article-on-bjp-maharashtra-ed-devendra-fadnavis-chandrakant-patil-latest-update-844238
0 Comments