<p style="text-align: justify;"><strong>रायगड :</strong> पेण येथील चिमुरडीची बलात्कार आणि हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असून उज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी म्हटले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण येथील चिमुरडीवर केलेल्या बलात्कार आणि हत्येसंदर्भात राज्याचे गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/raigad-pen-rape-and-murder-case-latest-update-minister-shambhuraje-desai-visit-844695
0 Comments