<p style="text-align: justify;"><strong>रत्नागिरी :</strong> कोरोनाचं संकट अद्याप देखील टळलेलं नाही. त्यामुळे नाताळ आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना नियम पाळणं बंधनकारक आहे. महानगरपालिका क्षेत्रांमध्ये नाईट कर्फ्यू आहे. त्यानंतर आता महाबळेश्वर आणि रायगडसारख्या ठिकाणी देखील परिस्थितीचा सारासार विचार करता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगदी काही फार्म हाऊसवर पोलिसांची नजर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/tourist-at-ratnagiri-beaches-to-celebrate-christmas-and-new-year-842110
0 Comments