चार वर्षांच्या चिमुकलीचं भाईंदरमधून अपहरण करुन बसमध्ये लैंगिक छळ, गोणीत भरुन वसईत रस्त्याच्या कडेला फेकलं

<p style="text-align: justify;"><strong>वसई :</strong> मुंबईजवळच असणाऱ्या भाईंदरमध्ये पुन्हा एकदा मानवतेला काळीमा फासला गेला आहे. घरासमोर उभ्या असलेल्या लक्झरी बसमध्ये खेळणाऱ्या एका चार वर्षीय मुलीचं अपहरण करुन, तिच्यावर बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आले. तसंच तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. मुलीला जखमी अवस्थेत गोणीत भरुन, वसई हद्दीत रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhayander-crime-four-years-old-girl-sexually-abused-in-bhayender-841482

Post a Comment

0 Comments