<p style="text-align: justify;"><strong>बुलढाणा :</strong> "शैक्षणिक कर्ज देऊ शकत नसाल तर आत्महत्या करायची परवानगी द्या, अन्यथा नक्षलवादी बनून दाखवेन," असा मजकूर असलेलं पत्र बुलढाण्याच्या आदिवासी भागातील एका फार्मसीच्या विद्यार्थ्याने मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. विद्यार्थ्यांने नक्षली बनण्याची धमकी दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वैभव बाबाराव मानखैर असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/if-you-dont-allow-me-to-commit-suicide-i-will-become-a-naxalite-students-letter-to-cm-after-denial-of-educational-loan-842797
0 Comments