<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता याचा धोका आणखी बळावू नये यासाठी (Akkalkot) अक्कलकोटमध्ये भाविकांना प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. दत्त जयंतीनिमित्त होणारी गर्दी आणि त्यातून उदभवणारं संकट पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.</p> <p style="text-align: justify;">आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार, २८ डिसेंबर २०२०
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/entry-prohibited-in-akkalkot-for-devotees-for-next-four-days-expecting-rush-and-to-avoid-risk-of-coronavirus-843821
0 Comments