<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जाणाऱ्या नागपूर शहरात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारी वाढली. त्यानंतर क्राईम सिटी म्हणूनही नागपूरला संबोधलं गेलं. आता गुन्ह्यांच्या बाबतीत नागपूरने राष्ट्रीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने यासंदर्भात अहवाल जारी केला आहे.</p> <p style="text-align: justify;">नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार वर्ष
source https://marathi.abplive.com/news/nagpur/nagpur-ranks-second-after-patna-in-crime-national-crime-records-bureau-reports-841350
0 Comments