<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सामनाच्या 'रोखठोक' सदरातून राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटलं आहे की, या स्थितीत
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sanjay-raut-saamana-rokhthok-allegation-on-pm-narendra-modi-843145
0 Comments