<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालं आहे. बावधन परिसरात हा गवा आढळला आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गालगत केंद्र सरकारची हाय एनर्जी मटेरियल लॅबोरेटरी अर्थात HEMRL नावाची संस्था आहे. हा गवा सध्या या संस्थेची कंपाऊंड वॉल आणि महामार्ग यांच्या मध्ये असलेल्या झाडीमधे आहे. HEMRL संस्थेच्या पलिकडे टेकडी
source https://marathi.abplive.com/news/pune/another-gaur-sighted-in-bavdhan-area-at-pune-rescue-operation-underway-841367
0 Comments