मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार, EWS चा लाभ देण्याच्या निर्णयावरुन संभाजीराजेंचा इशारा

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> मराठा आरक्षणाची प्रक्रिया न्यायप्रविष्ट असताना एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही या निर्णयावरुन सरकारवर सडकून टीका केली आहे. ईडब्लूएस आरक्षण घेतल्यास न्यायप्रविष्ट असलेल्या मराठा आरक्षणाला धोका निर्माण

source https://marathi.abplive.com/news/pune/the-government-will-responsible-if-there-is-a-threat-to-maratha-reservation-warns-sambhajiraje-chhatrapati-842173

Post a Comment

0 Comments