<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद :</strong> हैदराबाद व्हाया महाराष्ट्र व बिहारनंतर आता एमआयएम आता भाजपच्या बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये राजकीय एन्ट्री करणार आहे. गुजरातमध्ये भारतीय ट्रायबल पार्टी सोबत युती करून नगरपालिका निवडणूका एमआयएम लढवणार असल्याची माहिती खासदार तसेच एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी दिली आहे. एबीपी माझाशी बोलताना जलील म्हणाले की,
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/aimim-to-tie-up-with-btp-in-gujarat-lok-sabha-mp-imtiaz-jaleel-844668
0 Comments