<p style="text-align: justify;"><strong>जळगाव :</strong> ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता. त्यामुळं अर्ज भरण्यासाठी मोठी झुंबड उडल्याचं चित्र असताना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वडगाव बुद्रुक या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मात्र आपला कोणताही उमेदवारी अर्ज दाखल न करता या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. ग्रुप ग्रामपंचायतीमुळे विकासाला खीळ बसली
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/gram-panchayat-election-villages-in-jalgaon-boycott-gram-panchayat-elections-no-application-filed-844516
0 Comments