<p> कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 2020 या वर्षातील जवळपास सर्वच सण अगदी साधेपणानं साजरा करण्यात आले. आता अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या नाताळ अर्थात (Christmas 2020) या सणाच्या निमित्तानंही राज्यशासनाचं असंच काहीसं आवाहन जनतेला केलं आहे.</p> <p>राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी सर्व ख्रिस्त धर्मीयांना यंदाचा नाताळ सण हा अगदी साध्या पद्धतीनं
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-government-issues-guidelines-for-christmas-celebration-841735
0 Comments