Maharashtra Gram Panchayat Elections | चुकीच्या मतदार यादीमुळे संपूर्ण गाव मतदानाला मुकणार, नांदेड जिल्ह्यातील प्रकार

<p style="text-align: justify;"><strong>नांदेड :</strong> भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकांना मतदानाचा हक्क दिला आहे. मात्र ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांच्या घोळामुळे, नांदेड जिल्ह्यातील कोसमेट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वाळकी खुर्द गावातील मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावं लागणार आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.</p> <p style="text-align:

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-gram-panchayat-elections-walki-villagers-unable-to-vote-due-to-wrong-voting-list-nanded-845000

Post a Comment

0 Comments