Tadoba Tiger Reserve | न्यू ईयरसाठी ताडोबाचं बुकींग फुल्ल; 112 गाड्यांचं ऑनलाईन बुकींग

<p>ख्रिसमस आणि न्यूयेअर मुळे ताडोबा व्याघ्रप्रकल्प गर्दीने फुलून गेलाय. पर्यटकांच्या गर्दी मुळे 112 गाड्यांची ऑन-लाईन बुकिंग तर फुल झालीच आहे, पण स्पॉट बुकिंगसाठी उपलब्ध असलेले ताडोबातील 4 कॅन्टर, मिनीबस, VIP कोट्यातील गाड्या आणि बफर क्षेत्रातल्या सर्व जिप्सी पण हाउसफुल झाले आहेत. मुख्य म्हणजे या वर्षी कोरोनामुळे ताडोबाचा उन्हाळ्यातील पर्यटकांचा मुख्य हंगाम वाया गेला

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chandrapur-tadoba-andhari-national-park-booking-full-for-new-year-841724

Post a Comment

0 Comments