<p style="text-align: justify;"><strong>मुंबई:</strong> टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं गुरुवारी ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काऊंसिल (BARC) चे माजी कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांना अटक केली आहे. दासगुप्ता यांना पुणे जिल्ह्यातील राजगड पोलिस ठाणे क्षेत्रातून अटक करण्यात आली आहे. टीआरपी घोटाळ्यातील ही 15 वी अटक आहे. एका अधिकाऱ्याने सांगितलं की, दासगुप्ता
source https://marathi.abplive.com/news/mumbai/trp-scam-latest-update-barc-former-ceo-partho-dasgupta-arrested-842404
0 Comments