<p style="text-align: justify;"><strong>देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...</strong></p> <p style="text-align: justify;">1. मुंबईतल्या आझाद मैदानावर असलेला शेतकरी मोर्चा राजभवनावर धडकणार, शरद पवारांसह महाविकास आघाडीतले अनेक नेते सहभागी होणार</p> <p style="text-align: justify;">2. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडवर पाकिस्तानची कावेबाज नजर, गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्यासाठी जवळपास 308 ट्विटर अकाऊंट सुरु</p> <p style="text-align: justify;">3. राजू शेट्टींच्या
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-for-25th-january-2021-latest-updates-856667
0 Comments