एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांची अनोखी सलामी, मालवणच्या समुद्रात 400 फूट तिरंगा साकारला

<p style="text-align: justify;"><strong>सिंधुदुर्ग/सातारा :</strong> लोणंदचे सुपुत्र एव्हरेस्टवीर आणि अनेक विक्रम पादाक्रांत केलेले प्राजित परदेशी यांनी प्रजासत्ताक दिनी अनोखी सलामी दिली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मालवणमधील दांडी समुद्राच्या मध्यभागी जाऊन सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ तीन बोटीच्या मदतीने निसर्गपूरक खाण्याचे रंग आणि मत्स्य खाद्य वापरुन अंदाजे 400 फूट लांब भारताचा तिरंगा बनवला.</p> <p style="text-align: justify;">यापूर्वीही

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/mountaineer-prajit-pardeshi-made-a-400-feet-indian-flag-in-the-malvan-sea-on-the-occasion-of-republic-day-856604

Post a Comment

0 Comments