<p style="text-align: justify;"><strong>राळेगण सिद्धी :</strong> ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उद्यापासून होऊ घातलेल्या आपल्या उपोषणाला स्थगिती दिली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टाईला यश आलं आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त हमीभाव द्यावा तसेच स्वामीनाथन आयोगाला स्वायत्तता द्यावी अशी मागणी अण्णांनी केली होती. मात्र अण्णांची मागणी
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/anna-hazare-postpones-fast-from-tomorrow-bjp-devendra-fadnavis-convinces-activist-on-middle-grounds-858911
0 Comments