भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात 9 जानेवारीच्या मध्यरात्री नवजात मुलांच्या अतिदक्षता कक्षात लागलेल्या आगीत 10 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू झाला होता. आज या घटनेला 16 दिवसांचा कालावधी लोटला असला तरी, अद्यापही गुन्हे दाखल झाले नाहीत. यासंदर्भात भंडाऱ्यात भाजपने 15 जानेवारीपासून आंदोलनाला देखील सुरवात केली आहे. मात्र सरकारने या आंदोलकांची दखल
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-bjp-morcha-to-protest-bhandara-hospital-fire-action-856693
0 Comments