<strong>भंडारा</strong> : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय जळीत प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर 7 लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाही करण्यात आली. यात घटनेच्या रात्री कर्तव्यावर असलेल्या दोन आधीपरिचारिकांना सेवामुक्त करण्यात आले आहे. ही सेवामुक्तीची कारवाई मागे घेण्यात यावी या मागणीसाठी आज भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आंदोलन करण्यात आले आहे. सेवामुक्त करण्यात
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/bhandara-district-hospital-fire-case-agitation-for-re-employ-dismis-nurse-856806
0 Comments