<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या ब्लास्टमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. दिल्लीचे पोलिस कमिशनर एसएन श्रीवास्तव म्हणाले, राजेश पायसट मार्क येथे हा स्फोट झाला आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/delhi-israel-embassy-explosions-mumbai-pune-and-other-states-to-tighten-security-high-alert-858927
0 Comments