<p>वाशिम : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी आणि भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये काल झालेल्या शाब्दिक वादाचे वाशिम जिल्ह्यात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.</p> <p>आमदार राजेंद्र पाटणी यांच्या समर्थकांनी मालेगाव शहर बंदचे आव्हान केले होते आणि आज पहाटेपासून मालेगाव शहर कडकडीत बंद करण्यात आलंय, तर दुसरीकडे शिवसेनेचे वतीने पुन्हा शहरातील दुकाने खोलण्यासाठी मोटर
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-washim-mp-bhavna-gawali-and-mla-rajendra-patni-clash-857760
0 Comments